चला खेळू या…

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

कभी कभी

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

चातुर्य विरुद्ध ताकत

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

गुड मॉर्निंग

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

Leopard..

Amazing how strong the leopard is!

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

पोपटांची बडबड

या व्हिडिओ मध्ये पहा पोपटांची नसती बडबड.

पोपटांची बडबड
Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

मेरा गाना सुनो न!!@

दोस्तों, देखो यह दोस्त कितना अदभूत गाता है

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

पोपटाचा जन्म

एक मादा पोपट मरू जाते. मात्र तिच्या अंड्यातील बाळ पूर्णपणे परिपक्व होऊन गेलेले असते. एक पक्षी मित्र देवा सारखा धाऊन येतो. आणि त्या अंड्यातून ते बाळ बाहेर काढतो. ह्या व्हिडीओ मध्ये पह पोपटाची जन्मापासून पूर्ण वाढ होईपर्यंत ची चित्रित कहाणी

पोपटाचा जन्म
Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

चातुर्य…

माणसं जशी चतुर असतात तशी चतुरता प्राण्यांमध्ये ही असते बर का मित्रांनो. हा व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त व्हिडिओ पहा. एक पपी (मला आता कुत्रा म्हणायची भिती वाटते. कारण आधुनिक जगात व शहरातील श्वानांना कुत्रा म्हटलेले आवडत नाही.) पारंगत दिसत असून एखाद्या आज्ञाधारकासारखा ट्रेडमिल मशीन वर चालत आहे. बिचारा! मला वाटते याला इंग्रजीत कुल गाय असे काही तरी म्हणतात. काही सेकंदात केमेरा उजवीकडे फिरतो व आश्चर्याचा धक्का बसतो. दुसरा चतुर पपी एकाच जागेवर उभा आहे. मशीन मात्र फिरत आहे. हे माणसाला ही शक्य होत नाही. त्याने चतुराईने तीन पाय मशीनच्या कट्ट्यावर ठेवले. आणि चौथा पाय फिरणाऱ्या पट्ट्यावर ठेवला. क्षणा क्षणाला त्याला उचलत असतो. याने तो स्वतः पडत नाही. व आज्ञा पाळल्यासारखे ही होते. पहा व आनंद घ्या.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

पक्षी..१

मित्रांनो, असे पक्षी कधी बघितले नसावे आपण. पहा तर मग निसर्गाची ही अद्भूत लिला

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा